सुमारसाहेबांना मराठी माणूस राष्ट्रपतीपदावर जाण्याऐवजी सोनियांचा माणूस राष्ट्रपतीपदावर जातोय याचा जास्त आनंद झाला आहे. :-)

'सोनियाचा दिवस आजि अमृते पाहिला' हे म्हणण्यासाठी अधिर झाले असावेत!

आजकालची त्यांची ही भूमिका जावू दे. पण त्यांचे आणीबाणीवरील 'ढोल, ताशे व झांज, नगारे' वाचले आहे का कुणी? त्याबद्दल बरेच ऐकून आहे, म्हणून कुतुहूल आहे.