मीठ आणि हिंग या सांडण्यासारख्या वस्तू आणि हिंग त्यातल्यात्यात महाग असल्यामुळे तो जमीनीवरच ठेवायचा आणि तिथून उचलायचा. हातात देऊन सांडवण्याची शक्यता ठेवायची नाही. ''कुणी सांडवला हिंग?'' म्हणून भांडणाला कारण उरवायचे नाही.