हा "सुमार" काय प्रकार आहे हे मला समजलं नाही..
प्रतिभा पाटलांच्या उमेदवारीबद्दल: पहिली महिला राष्ट्रपती(पत्नी का नाही? "राष्ट्राध्यक्ष"चं "राष्ट्राध्यक्षा" होतं तर "राष्ट्रपती"चं "राष्ट्रपत्नी" का नाही होत?) महाराष्ट्रातून होणार याचा अभिमान आहे, पण शेवटी मेंदू असलेली एक व्यक्ती केवळ बाहुलं म्हणुन जगणार याचं वाईट वाटतं. कोणतरी उद्घाटनं, स्वागतसमारंभ, केवळ प्रातिनिधीक परदेशी भेटी आणि अंत्यसंस्कार अशा कार्यक्रमांना उपस्थित राहायला असलं म्हणजे झालं. आणि हो, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीचं भाषण पण.