शिक्षणाचा रोजगाराशी संबंध असेलच असे नाही.फक्त आपण ज्याना प्रोफेशनल कोर्सेस म्हणतो तेच विशिष्ट व्यवसायासाठी उपयुक्त असल्यामुळे त्यांचा रोजगाराशी प्रत्यक्ष संबंध असतो.उदा. वैद्यकीय,अभियांत्रिकी इ .त्यामुळे शिक्षणाचा रोजगाराशी संबंध लावून हे शिक्षण त्यादृष्टीने कुचकामी आहे अशी टीका करण्यात अर्थ नाही.