मला एका लेखकाचे शब्द नमूद करावेसे वाटतातः

'ते लब्धप्रतिष्ठीत आहेत .त्यांच्या कडे सत्ता आहे.पण ते ४२० आहेत.ते गांधीजयंतीला राजघाटावर जाऊन फ़ुले वाह्तील.पण

नंतर सत्याचा खून करतील.'

माझे विचार: आता गुन्हेच इतके झाले आहेत की पोलीसाना ४२० सारखे गुन्हे पहाण्यास वेळ नाही.४२० सारखे गुन्हे आजकाल कोणीही करतो.(काही)एजंट त्यापैकीच आहेत.