छान माहिती आहे!

आणखी एक माहिती जोडाविशी वाटते.

विज्ञान आश्रमानेसुद्धा एक प्रयत्न चालू केला आहे. 'विज्ञान आश्रम', पाबळ या सर्वाधिक दुष्काळग्रस्त भागात वसवण्यात आला आहे. विविध वैज्ञानिक प्रयोग आणि प्रवृत्तीला वाव देण्यासाठी ही जागा आहे (अजुनही बरेच काही).

शेतकऱ्यांना ज्या शंका असतात त्या ते एका SMS किंवा email द्वारे योग्य ठिकाणी कळवतात. त्यांना प्रतिसाद त्यांच्या भ्रमणध्वनी किंवा email account किंवा दूरध्वनी क्र. वर मिळतो. एवढेच नव्हे तर पुढच्या ३ दिवसांतील पावसाचे प्रमाण, हवामान यांची (खरोखरीच) अचुक महिती मिळते.

याचा वापर, मराठवाडा, पुणे जिल्हा, सांगली-कोल्हापुर येथे सुरु आहे.

... अमितराज देशमुख.