बाप्पा ! लई मोठा खजिना हाये तुमच्यापाशी. माझी थोडीशी भर टोंगळा -गुडघा, साखऱ्या - साखर, भेदरं - टमाटे .
हागोडं काम म्हणजे क्षुल्लक/चिल्लर काम अस मला वाटत होतं.
भैताड मंजूषा