प्रियाली,
ही कथा मला खूप आवडली
गूढकथा हा एक निराळा साहित्यप्रकार तुम्ही हाताळता आहात. गूढकथा लिहिणे तसे सोपे नाही. श्री. नारायण धारप यांनी हा प्रकार फार समर्थपणेणे हाताळला आहे. तेथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. हा नाद सोडू नका. आणखीही अशा कथा येऊ द्यात. पुढील लेखनला शुभेच्छा.
मृगनयनी