आभारसर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार

भार्गवराम, आपल्या प्रतिसादाबद्दल माझे मत असे आहे की आपण लिहिले आहे ते निरिक्षण आहे, व खरे आहे. पण माझा मुद्दा अशी परिस्थिती का आहे याची कारणे तपासण्याकडे होता. आचार्य अत्र्यांबद्दल आदर आहे मला, पण मला रस आहे तो अशा थोर व्यक्तींची मते भारतीय संस्कृतीपासून ईतकी दूर का गेलीत.

स्निग्धा