निवडणुका जिंकायच्या झाल्यास(मायावतींप्रमाणे) शिवसेनेला हिंदुत्व सोडून धावे लागेल.
मायावती 'हत्ती नाही गणेश आहे, ब्रह्मा विष्णू महेश आहे' अशा हिंदुत्वामुळे निवडून आल्या.