शिवसेनेने मराठीपण आणि हिंदुत्व घेतले त्यामुळे मुंबईत मराठी माणूस आहे. भाजपाने त्याला अगदी थोडी साथ केली आणि भरपूर फायदा घेतला. त्यामुळे आजतरी भाजपा युती तोडणार नाही.

हिंदुत्व हा शिवसेना आणि भाजपा यांचा प्राणवायू आहे.  हिंदुत्व सोडून शिवसेना आणि भाजपा निवडणुका नक्कीच जिंकणार नाहीत.

शिवसेना-भाजप युती राहायलाच हवी.