जेम्स लेन प्रकरणात ' विचारांचा सामना विचारांनी' करावा हा सल्ला आणि पुस्तकावर बंदी आणण्याबाबत वाजपेयींची भुमिका ही मराठी माणसाच्या अस्मितेवर घाला घालणारी  होती. तेव्हा मऱाठी माणसाचा विचार केला होता का भाजपाने ????? महाराष्ट्रात मराठीच आधी हवी आणि इतरत्रही उघड पाठींबा हवा. तुटू दे तुटली तर युती.

नक्र-२८