अजब,
कोण म्हणाले 'सवय बदलणे अवघड नसते'?... वा!
गझल आवडली. मक्ता विशेष.
- कुमार
(चोखंदळबुवांचं 'जिलबी'चं दुकान आहे की काय आणि त्यांना स्वतःला मधुमेह आहे की काय असा प्रश्न पडला. आम्हांला जिलब्या आवडतात.)