प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

अनु तुझं म्हणणं पटलं मला, अगदी १०० टक्के. अज्ञानाची शाल आयुष्यभर पांघरणं अवघड आहे. आणि कुणासाठी आयुष्यभर आधारस्तंभ बनून जगणं हे ही अवघडच. माझी गाडीही लिहीताना त्याच ठिकाणी थांबली. आणि खरं सांगायचं तर, त्याचं उत्तर मला मिळालं नाही.

(एक विचार: मला असं वाटतं वयानुसार माणसाला आपले आणि आपल्या साथीदाराचे गुण-दोष कळू लागतात आणि ते स्वीकारून त्याच्यासोवत आयुष्या जगणंही. अर्थात तेही न भांडता होत नाही.पण भांडल्यानंतरही जुळवून घेण्याची इच्छा असेल तर थोडं सुखकर जरुर होतं.)

-अनामिका.