छान पाककृती, परंतु "झिट्रोनकूखेन" हा मुळात जर्मन शब्द आहे, त्यात "झिट्रोन" हे इंग्रजी प्रमाणे "citrus" असून "कूखेन" म्हणजे "केक" असा अर्थ आहे. व्यवस्थित उच्चार केला की केक ही जास्त चविष्ट लागणार हे निश्चित!!!