यावर एक उपाय म्हणजे येनकेनप्रकारेण अशा एखाद्या मालिकेतून एखाद्या महापुरुषाची (कथित) बदनामी झाल्याचा कांगावा करणे आणि मग ओघानेच येणारी निदर्शने, तोडफोड, मारहाण, याचिका, बंदी, विधानसभेत\लोकसभेत चर्चा या गोष्टी. अर्थात, रोगापेक्षा उपाय भयंकर हाही एक बाजू-परिणाम [साईड-इफेक्ट :)] आहेच. :D