लिखाण अतिशय आवडले. पुढच्या भागाची वाट बघतो आहे. भारतात काही ठिकाणी पोष्टानेही 'लायसन' मिळते. हे 'लायसन' चांगले लॅमिनेट
केलेल आणि इंग्रजीत असते. अगदी पासपोर्टच (पारपत्र) वाटावा. हवे असल्यास
चार फोटो पाठवून द्यावेत. भूक नसो पण शिदोरी असो.
पण बऱ्याचशा परदेशस्थ देशी आणि एकारांत अतिउच्च बुद्धिमत्तेच्या लोकांची समजूत पटली असेल. कारण शेवटी हे पटायला, तेथे पाहिजे जातीचे.
तुमच्याच एकारान्त नसलेले चालणार नाहीत काय? आणि सगळेच एकारान्त हिरण्यकेशी एकारान्त असतात ना? म्हणजे अमेरिकेतले. हिरण्यकेशी (ब्लॉंड) मुलींना का मूर्ख म्हणतात कळत नाही.