धन्यवाद!

पत्ता असा आहे - विज्ञान आश्रम, पाबळ, ता.- शिरूर, जि.- पुणे.

पाबळ गावी जायला २.३० तास साधारण लागतात. शिरूरला जायला शिवाजी नगरहून बस मिळते. शिरूर-पाबळ अशी पुढची बस.

विज्ञान आश्रमला भेट द्याच. तुम्हाला कोणतीही महिती हवी असल्यास, कोणत्याही क्षणी मला संपर्क साधा.

... अमितराज देशमुख