प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

पण मला वाटते शिक्षण पद्धतीबद्दल आपली काय मते आहेत हे पण सांगावे.

मुळात इथे नमुद केलेली नव्या (की जुन्याच?) शिक्षण पद्धतीचा प्रसार करणे हा उद्देश आहे. त्यात वाटणाऱ्या अडचणी किंवा/आणि सुविधा कोणी मांडल्यास उपयोगच होइल.