वा वा मानस! भावानुवाद व स्वतंत्र द्विपदी - दोन्ही आवडले. मूळ गझलेचा दुवा मिळेल काय?
समय-समुद्रा! बोललास तू, ऐकले परि, कळले नाही;-सुंदर.
अल्लड होते, ज्वानीच्या दरियातील पाणी- पुन्हा सांग ना
पुलाखालच्या, वस्तीमधुनी, भोळी स्वप्ने बरळत होती,
"दारिद्र्याची, पुढे म्हणे, नसणार निशाणी-पुन्हा सांग ना"