समय असा की! बोललीस तू, ऐकले परि, कळले नाही;
हतात होती, गोड गुलाबी मदिरा राणी- खरे सांगतो


पुलाखालच्या, वस्तीमध्ये, रोज कुणा ती भेटत होती?
"लफड्याची या, जगास आता दिसे निशाणी-खरे सांगतो"

हा हा हा. मस्त.
काही काही ठिकाणी छंदाचा थोडा घोळ आहे का?