आज म्हणे, येणार घरी ती! राहण्यास अन, डास किती हे,घरात माझ्या, आणि नसावी, मच्छरदाणी?-खरे सांगतो हाहाहाहाहाहाहा.पुलाखालच्या, वस्तीमध्ये, रोज कुणा ती भेटत होती?"लफड्याची या, जगास आता दिसे निशाणी-खरे सांगतो"हाहाहाहाहाहाहा.भारी आहे हं विडंबन.