शाक्त संप्रदायाची आणि पर्यायाने मंत्रतंत्र - जादूटोना या गोष्टींची भूमी म्हणजे बंगाल!
हे सारे सामान्य माणसाला रहस्यमय, अद्भुत आणि गूढ वाटत असल्याने कोणत्याही रहस्यमय गोष्टींना
गौडबंगाल म्हणण्याची पद्धत पडली असावी.(गौड म्हणजेही बंगालच! जसे - गौड-सारस्वत मूळचे बंगालातले. तिथे दुष्काळ पडल्यामुळे स्थलांतरित झाले - ऐकीव माहिती चु.भू.द्या̱.घ्या.)
'जावईशोध' बद्दल कोणताही जावईशोध लावू शकत नसलो तरी 'जावई जे काही म्हणेल ते सही' अशा अर्थाची एखादी कथा असावी. :)