....आणि त्यात एकारांत (म्हणजे आधीच मर्कट तशातही मद्य प्याला अशी अवस्था)......
ही "एकारांत" काय भानगड आहे, आणि तिचा मर्कट आणि मद्याशी काय संबंध ते समजले नाही!
समजवाल का?