प्रत्येक संसारात तडजोड ही केलेली असतेच.ती अपरिहार्य असते पण निदान लग्न ठरविताना ,भावी जोडीदाराची एखादी गोष्ट/स्वभाव समोर स्पष्ट दिसत असताना तिथेच तडजोड करुन लग्न करणे हे पटत नाही. स्वातीच्या वाट्याला काही वर्षांनंतर पश्चाताप येईल असे वाटते.

कथा म्हणून ठीक वाटली.