लेख वाचता वाचता आलेला कंटाळा झटकून न कंटाळता प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. मला कल्पना आहे की मी काही सिध्दहस्त लेखक नाही. पण लेखनाची खाज तर आहे. मग जसं जमेल तसं लिहायचं. पण कंटाळवाणं न लिहिण्याचा नक्की प्रयत्न करेन.