शब्द आणि संगीत, चाल दोन्ही अप्रतिम. ऐकून अंगावर शहारे येतात. खास करुन वर दिलेल्या अंतऱ्याच्या ओळींची चाल आणि मागचा कोरस छान आहे.