अतिशय सुरेख गझल. खूप आवडली. त्यातही

राक्षसांची गरज नाही कलियुगाला
माणसे खातात हल्ली माणसांना

पाहिजे सारेच ताबडतोब आणिक
पाहिजे फुकटात हल्ली माणसांना

हे दोन शेर विशेष आवडले.