माहिती आणि छायाचित्रे दोन्ही छान. सह्याद्रीमधील ट्रेक्सची सर इतर कोणत्याही ट्रेकमध्ये अनुभवायला मिळत नाही, ही खंत वाटते. असो. असेच आणखी येऊद्यात.