जर्मन शब्दांचे उच्चारण 'बरोब्बर देवनागरीत' नाही लिहिता येत हो!(मला तरी) कुकन आणि कुखन यांच्या काहीसा मध्ये हा उच्चार आहे आणि कुखन/कुखेन -खे जास्त न लांबवता! त्यामुळे देवनागरीत कसा लिहायचा हा मला प्रश्न होता.तेच झित्रोन च्या ही बाबतीत!असो.
धन्यवाद,
स्वाती