आहे. काहिही अंगविक्षेप असणारे व्हिडिओ नको वाटतात पहायला.

पण काहि जण चांगले रिमिक्स करतात. शंकर एहसान लॉय यांचे काही अल्बम आले होते ते त्यानी मस्त रिमिक्स केले आहेत.

अर्थात त्यातील विडिओ काहीचे हॉट होते पण अंगविक्षेप वाले नव्हते.

त्यांनी केलेले डान्स मस्ती आणि डान्स मस्ती वन्स अगेन हे अल्बम मस्त आहेत.

पॉप म्युजिक मधे युफोरिआची गाणी आणि विडिओ चांगले आहेत.