शहारे या ऐवजी रोमांच हा शब्द योग्य वाटतो. शहारे ह्या शब्दाने भय अथवा किळस या भावना व्यक्त होतात.