स्वयंपाक मांडला - स्वयंपाक करणे. मला ह्या शब्दाला खूप हसू यायचे असे वाटायचे भातुकलीच्या खेळातला स्वयंपाक मांडलाय.