मी वैयक्तिक दृष्ट्या ह्या मालिका जालातून आपसूकच वाचलो, चीन मध्ये माझे वीना मालिका आयुष्य सुखी आहे, डिस्कव्हरी, ऍनिमल प्लॅनेट, बी बी सी, कार्टून आणि डीस्ने हा दिवसात साधारण १ ते १.३० तासांचा विरंगुळा आहे... परवा चुकून माझ्या बायकोने असाच एक सडका चॅनल चुकून लावला, माझी ५ वर्षांची मुलगी ऍनिमल प्लॅनेट साठी रडू लागली, काय छान वाटले मला.... खूपच आनंद झाला.

अनिवासी मराठी (भारतीय) असण्याचा अजून एक छुपा फायदा कळला. .... माझे खूप मित्र ह्या मालिकांनी त्रस्त आहेत, माझा एकच सल्ला, रीमुट नीट वापरायला शिका ...

--- राज.