वास्त्ववदर्शी लेख, आवडला.
मालिकांची मगरमिठी वाढतच चालली आहे. स्लो-मोशनमध्ये एकच प्रसंग तीन-तीन वेळा पहाणे लोकांना कसे जमते ठाउक नाही. आणि अजून दहा वर्षांनी याचे स्वरूप काय असेल याची कल्पनाही करवत नाही.