चला तर, ट्रेक मौसम सुरू झाला. आता आमची पण भटकंती सुरू होईलच आणि यथावकाश मनोगतावर पण त्याचे लेखन होईल. छान लिहिले आहे आणि फोटो पण आवडले. जीएस, कूल कुठे आहात????