कधी नव्हे तो हा चित्रपट समजत होता.
पण भाग ४ नंतर मॅट्रिक्स रसग्रहण बंद का पडले?
नाही, पण आता जेंव्हा बघीन तेंव्हा इथपर्यंतचा चित्रपट नक्कीच समजेल.
असाच एक 'मायनोरिटी रिपोर्ट' हा चित्रपट पुर्णपणे डोक्यावरुन गेला होता.