डिसेंबर ०६ च्या शेवटच्या सप्ताहात मनोगताच्या विदागारात काही दोष निर्माण झाले असावेत. आणि जानेवारी ०७ मध्ये विदागार कोसळले. त्यानंतर पाठसाठ्याच्या आधारे बऱ्याच दुव्यांचा जीर्णोद्धार हाताने करावा लागला. तरीही काही राहून गेले असावेत. त्यातलीच ही एक घटना असावी. आता सर्व दुवे वर दिलेले आहेत.

गैरसोयीबद्दल क्षमस्व.