पण आवडतो मला सगळ्यात जो, म्हणतो नको जाऊस..माझ्यासाठी माझा फक्त, तिच्या डोळ्यांतला पाउस..
कविला तिच्या डोळ्यातला पाऊस आवडतो, जो कविला नको जाऊस म्हणतो.. असा या ओळीचा अर्थ आहे. का हो, मुरारी बरोबर आहे ना?
- प्राजु.