>> एका कर्तबगार स्त्रीला राष्ट्रपती होताना विरोध करणे

प्रतिभा पाटील या एक कर्तबगार स्त्री आहेत याचे पण स्पष्टीकरण द्या. आम्ही तर त्यांचे नाव आत्ताच ऐकतो आहे. (आमचे राजकीय अज्ञान आम्ही मान्य करतो, परंतु)
फक्त एक स्त्री किंवा मराठी माणूस आहे म्हणून एखाद्या व्यक्तीला पाठिंबा का द्यावा सामान्य लोकांनी. या उलट ती व्यक्ती त्या पदासाठी लायक आहे की नाही हे बघितले पाहिजे असे आमचे मत आहे. नाहीतर देवेगौडासारखे पंतप्रधान या देशाला मिळतच राहतील.

- सूर्य.