मिल्या, मस्त विडंबन. फारफार आवडले. पहिल्या तीन आणि अख्रेरची चारोळी विशेष. मध्येच काही ठिकाणी वृत्तात ओढाताण झाली आहे. पण शेवटी हे विडंबन. एरव्ही बांधेसूद आहे.  तुमच्या माउसवाल्या विडंबनाचा खूप शोध घेतला. ते मला भयंकर आवडले होतो. पण  ते काही सापडले नाही. कृपया त्याचा दुवा द्यावा.  किंवा शक्य झाल्यास प्रकाशित करावे, ही विनंती.