आणि वर्णनसुद्धा! कलावंतिणीच्या दुर्गाचा फोटो बघून चकित झालो. इतक्या वर आणि सरळ ऊंच सुळक्यावर महाल बांधला आहे की काय असे वाटले.