'असा मी असामी' ची जाणवण्याइतपत छाप असली तरी (अर्थात हीसुद्धा प्रशंसाच म्हणा!) लेखन मजेदार आहे. (टंकनातील चुका टाळता आल्या असत्या तर बरे झाले असते!)