हि कविता मी शेवटपर्यत वाचली. खरेच छान आहे. माझ्या मनातल्या भावना तुमच्या कवितेत वाचायला मिळाल्या.