बाहेर धुवाधार पाऊस पडत असताना हे उतारे वाचले अन आनंद झाला. असा पाऊस पडत असताना "पाऊस आला" ही ग्रेसची कविता माधुरी पुरंदरेंच्या धारदार आवाजात ऐकत पावसात ड्रायव्हिंग करायला फार आवडतं.
तुमची मराठी अनुदिनी वाचली. मला स्वतःला मराठी अनुदिनी तयार करायची आहे. इंग्रजी लिखाणासाठी अनुदिनी आहे व मराठीसाठी वेबसाईट . पण मराठीमध्ये अनुदिनी कशी करायची ते सांगाल काय?