आपल्याशी मी सहमत. शिवसेना हिंदुत्वाच्या नादी लागून मराठीपण विसरली. आता हिंदुत्व सोडून देऊन कट्टर मराठीपण स्वीकारावे ही इच्छा!

 युती तुटायलाच हवी.

आपला

कॉ.विकि