मालिकांविषयीचे वास्तव आपण अगदी योग्य शब्दात मांडले आहे. पण या मालिकांच्या विळख्यात सापडायचे की नाही हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहेच ! दारू, सिगरेट या व्यसनात सापडणे वा न सापडणे हे शेवटी आपल्याच हातात असते.