शब्दसुरांचा ईश सुरेश भट, जबरी जब्बार, साधू-साधू अरूण साधू, हृदयस्पर्शी हृदयनाथ आणि आशादायीनी स्वरसम्राज्ञी आशा यांचा अभूतपूर्व मिलाफ असे हे चेतनादायी गीत "अरे पुन्हा आयुष्याच्या चेतवा मशाली"!

हे गीत मराठीतील ' वी शॅल ओव्हरकम' आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.