लेख आवडला. आई-वडिलांना 'पप्पा-मम्मी' म्हणणे तर पटतच नाही.  तसेच जावयाला 'जिजू' किंवा 'जिजाजी' म्हटलेले ऐकले की कसेसेच वाटते. अयायायाया. 'भावजी' एवढा चांगला शब्द आहे मराठीत.