नमस्कार,
प्रतिसाद वाचतांना एक गोष्ट लक्षात आली, त्याचा हा खुलासा -
ही संस्था माझी तर नाहीच; शिवाय या संस्थेशी मी बाहेरुन निगडीत आहे. 'डॉ. कलबाग' या शास्त्रज्ञाने ही संस्था ८० च्या दशकात सुरु केली. माझ्या पुढच्या लिखाणात हे सांगेनच मी.
आपल्यापैकी ज्यांचा असा गैरसमज झाला असेल त्यांची मी माफी मागतो.
...अमितराज देशमुख.